42% da hike : महाराष्ट्रातील अखिल भारतीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4% वाढ

DA hike : केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या उपरोक्त नमूद कार्यालयीन ज्ञापनानुसार दिनांक ०१.०१.२०२३ पासून लागू करण्यात आलेला ४ % वाढीव दराने महागाई भत्ता (Dearness Allowance) व ज्ञापनात नमूद इतर तरतूदी महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना लागू राहतील. त्यानुसार दि. ०१.०१.२०२३ पासून ४२ % दराने महागाई भत्ता मिळणार आहे. 

महागाई भत्ता 42% शासन निर्णय येथे डाऊनलोड करा

महागाई भत्ता वाढ

%d