7th pay arrears : सातव्या वेतन आयोगाचा तिसरा हप्ता मिळणार! शासन निर्णय निर्गमित

7th pay arrears : सन २०२१-२२ व २०२२-२३ मधील दोन वर्षी अनुज्ञेय झालेले हप्ते व सन २०२३-२४ चा हप्ता एकत्रितपणे दिनांक १ जुलै, २०२३ रोजी संबंधित कर्मचाऱ्यांना रोखीने प्रदान करण्यात येणार आहे.

NPS / DCPS योजना धारक

Nps/dcps धारक कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी योजना लागू नसल्याने अशा कर्मचाऱ्यांना दि.१.१.२०१६ ते दि.३१.१०.२०२० या काळात वित्तीय वर्ष २०२१-२२ पासून पुढील पाच वर्षात पाच समान हप्त्यात पुढे नमूद केल्याप्रमाणे रोखीने अदा करण्यात येणार आहे.

सातवा वेतन आयोग फरक वाटप यादी येथे पहा

सातवा वेतन फरक

%d