Aadhar card : आधार कार्डमध्ये कोणतेही अपडेट करण्यासाठी पडताळणी करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, तुम्हाला जन्मतारखेसाठी नाव आणि जन्मतारीख (जन्म प्रमाणपत्र) साठी ओळखीच्या पुराव्याची (ओळखपत्र) स्कॅन केलेली प्रत जोडावी लागेल. जर तुम्हाला लिंग अपडेट करायचे असेल, तर Mobile/Face Auth द्वारे OTP ऑथेंटिकेशन द्यावे लागते.
आधार कार्ड ऑनलाईन येथे दुरुस्ती करा