Ahilyabai holkar purskar

अहिल्याबाई होळकर पुरस्कार पात्रता निकष

१. महिला व बाल विकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट उल्लेखनिय कार्य करीत असलेल्या महिला,

२. सदर महिला हया त्याच ग्रामपंचायतीतील/गट ग्रामपंचायतीतील रहिवासी असावी,

३. त्याचे कार्य हे त्याच ग्रामपंचायती / गट ग्रामपंचायतीमध्ये केलेले असावे,

४. महिला व बाल विकास क्षेत्रात किमान ३ वर्ष कार्य केलेले असावे.

५. पुरस्कार प्राप्त महिला या सात वर्षानंतर सदर पुरस्कारासाठी पुन्हा पात्र ठरतील, 

६. महिलांच्या समस्या व प्रश्नांबाबत जाणीव व संवेदनशीलता असावी,

७. सामाजिक क्षेत्रात सक्रीय सहभाग असावा,

८. महिला अत्याचारामध्ये समाविष्ट नसावी,

९. बाल विवाह प्रतिबंध, हुंडा निमुर्लन, लिंग चिकीत्सा प्रतिबंध, घरगुती हिंसा प्रतिबंध, महिला सक्षमीकरण, महिला स्वयंसहाय्यता बचत गट, आरोग्य, साक्षरता, मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार या सारख्या कार्यामध्ये उत्स्फुर्तपणे पुढाकार घेतलेला असावा.

अहिल्याबाई होळकर पुरस्कार 2023

१. सन्मानपत्र

२. सन्मानचिन्ह

३. शाल व श्रीफळ (नारळ)

४. रोख रक्कम (रु. ५००/- प्रती महिला)

अहिल्याबाई होळकर सन्मान पुरस्कार शासन निर्णय येथे पहा

अहिल्याबाई होळकर पुरस्कार

%d