लॉकर करारातील मुद्दे
- bank Locker कोणताही नवा लॉकर देण्यापूर्वी बँकेला इच्छुक ग्राहकाकडून एक करार करावा लागेल. हा करार बँकेच्या शिक्क्यासह असेल.
- या करारावर बँकेतर्फे अधिकारी व्यक्तीची आणि ग्राहकाची अशा दोघांच्या सह्या असतील
करारात लॉकर घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकाचे अधिकार आणि कर्तव्ये लिहिलेली असावीत. - लॉकर कराराची मूळ प्रत लॉकर प्रत्यक्षात असलेल्या बँकेच्या शाखेकडे राहील.