Central employees : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना (Central government employees) घरभाडे भत्ता (HRA) तीन श्रेणींमध्ये दिला जातो.तो X,Yआणि Z श्रेणींमध्ये विभागलेला आहे.
HRA Calculations
अंतर्गत ‘X’ म्हणजे 50 लाख आणि त्याहून अधिक लोकसंख्या असलेले क्षेत्र अशा X श्रेणीतील कर्मचाऱ्यांना 24% दराने घरभाडे भत्ता दिला जातो,तर ‘Y’ म्हणजे 5 लाख ते 50 लाख लोकसंख्या असलेले क्षेत्र होय.Y श्रेणीतील कर्मचाऱ्यांना 16 % आणि जेथे लोकसंख्या 5 लाखांपेक्षा कमी आहे अशा Z श्रेणीतील कर्मचाऱ्यांना 8% दराने घरभाडे भत्ता दिला जातो.