Cotton Farming : कोरोना संकट कसे असतील भविष्यातील बाजार भाव?

Cotton Farming : कापसाला सध्या सरासरी 7,800 ते 8500 रुपये भाव (cotton price) मिळत आहे.कापसाची विक्री एकदम करून बाजारावर दबाव न आणता,टप्प्याटप्प्याने विक्री करावी.एकूण जागतीक मागणी लक्षात घेता पुढील महिनाभरात कापूस दर  (kapus bajar bhav) सुधारण्याची शक्यता आहे.

 कोरोना (Covid) परिस्थिती कमी झाल्यास शेतकऱ्यांना सरासरी किमान 9000 रुपयापर्यंत भाव मिळू शकतो,असा अंदाज कापड उद्योगातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान तिसरी यादी येथे पहा

%d