Crop insurance : मित्रांनो शेतकऱ्यांसाठी पीक विमा (pik vima) मंजूर करण्यात आले आहे.पण आपले नाव नसेल तर असे पहा नाव व करा तक्रार.
- सर्व प्रथम https://pmfby.gov.in/ या वेबसाईटवर जा
- Crop insurance Status याठिकाणी आपला पावती क्रमांक टाकून विमा स्टेट्स चेक करा
- आपला मंजूर पीक विमा आपल्याला समजेल.
- नाव नसेल तर complain वर क्लिक करून तक्रार नोंदवा.
- आपली तक्रार नोंदवली जाईल
आपल्याला मंजूर पीक विमा रक्कम येथे क्लिक करून पहा