DA Hike : महागाई भत्ता वाढ चा नियम बदलला! आता जाणून घ्या फायदा की नुसकान

DA Hike : सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार दर 6 महिन्यांनी DA वाढ होते. 24 मार्च 2023 रोजी,जानेवारी 2023 चा महागाई भत्ता (DA वाढ) 4 टक्क्यांनी वाढवण्यात आला.केंद्रीय कर्मचाऱ्यांचा एकूण भत्ता आता 42% झाला आहे.

Da hake chart
Dearness allowance

DA Hike Formula

गेल्या वर्षी जुलै 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीतील CPI-W डेटा वापरून ही वाढ मोजण्यात आली.तज्ज्ञांच्या अहवालानुसार, ज्या दराने महागाई वाढली आहे त्यानुसार महागाई भत्ता आणखी 4% वाढेल.

आपला सिबिल स्कोअर फ्रि येथे चेक करू

Free Cibil check

%d