DA Hike : महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील दि. ०१.०१.२०१६ पूर्वी सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना दि. ०१.०१.२०२३ पासून २२१% दराने डीए वाढ अनुज्ञेय असणार आहे. सदर महागाई भत्त्याच्या वाढीची रक्कम रोखीने अदा करण्यात येईल.
महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी महागाई भत्ता वाढ शासन निर्णय येथे पहा