Dearness Allowance : 18 महिन्याच्या थकित महागाई भत्त्याचा मार्ग मोकळा!

 केंद्र सरकारकडून कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.सुमारे 1 कोटी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 18 महिन्यांच्या महागाई

कोणाला किती थकबाकी मिळेल

लेव्हल-1 कर्मचाऱ्यांची डीए थकबाकी रु. 11,880 ते 3. 37,554 पर्यंत आहे. कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगाराच्या बँडनुसार डीए थकबाकीचे पैसे मिळतील.

जर कर्मचाऱ्याचा मूळ पगार 18,000 रुपये असेल तर त्याला 3 महिन्यांसाठी  ची थकबाकी मिळू शकते (4,320 +3,240 +4,320) = Rs 11,880.

जर कर्मचाऱ्याचा मूळ पगार 56,000 रुपये असेल तर त्याला 3 महिन्यांची थकबाकी (13,656 + 10,242 + 13,656) = 37,554 रुपये मिळेल.

लेव्हल-13 किंवा लेव्हल-14 (वेतन स्केल) साठी विचार केला तर कर्मचार्याच्या हातात 1,44,200 ते 2,18,200 इतका महागाई भत्ता थकबाकी असेल.

%d