State Employees DA hike : महाराष्ट्र राज्यातील नक्षलग्रस्त गडचिरोली,अहेरी पोलीस जिल्हा व गोंदीया जिल्ह्यातील अतिसंवेदनशील क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या खालील कर्मचाऱ्यांना दिडपट वाढीव महागाई भत्ता मिळणार आहे.
महागाई भत्ता दीडपट शासन निर्णय येथे डाऊनलोड करा – शासन निर्णय
महागाई भत्ता दीडपट वाढ कर्मचारी
राज्य राखीव पोलीस दल, बिनतारी संदेश विभाग, मोटार परिवहन विभाग, गुन्हें अन्वेषण विभाग,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वाहतूक विभाग, विशेष कृती दल, नक्षल विरोधी अभियान, राज्य गुप्त वार्ता विभाग इत्यादी सह पोलीस अधिकारी / कर्मचारी यांना अनुज्ञेय वेतनाच्या दीडपट दराने मूळ वेतन व महागाई भत्ता देण्यात येणार आहे.
दिलासादायक.. DCPS-NPS धारक कर्मचाऱ्यांच्या अर्जित रजेचे रोखीकरण होणार!पहा शासन निर्णय