Employees news : फिटमेंट फॅक्टर .. सरकारी कर्मचाऱ्यांना वेतनात होणार तब्बल 26 हजार रुपये वाढ!

Employees news : फिटमेंट फॅक्टर 3.68 पट वाढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.तसेच कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 18 हजार रुपयांवरून 26 हजार रुपयांपर्यंत वाढू शकतो.

वेतन आयोग आणि पगारात झालेली वाढ

  • सातवा वेतन आयोग फिटमेंट फॅक्टर
  • फिटमेंट फॅक्टर: 2.57 पट
  • पगारवाढ: 14.29%
  • किमान वेतनश्रेणी: रु. 18,000
  • आठवा वेतन आयोग फिटमेंट फॅक्टर
  • फिटमेंट फॅक्टर : 3.68 पट
  • पगारवाढ : 21 %
  • किमान वेतनश्रेणी : रु 26000
%d