CIBIL Score च्या वेबसाइटनुसार,750 गुणांपेक्षा जास्त असलेल्या 79 % ग्राहकांना कर्ज दिले जाते.आपल्या ची तपासणी एकापेक्षा जास्त कंपन्याद्वारे करता येते.ऑनलाइन कसा तपासाचा हे आज आपण पहूया.
How to check cibil score free
फ्रि मध्ये स्कोर कसा तपासायचा?
- आता आपण आपला याची प्रक्रिया जाणून घेऊया.
- सर्वप्रथम तुम्हाला cibil.com ला भेट द्यावी लागेल.
- Homepage वर तुम्ही Personal Tab वर क्लिक करा.आता समोरचे वेब पेज वर ई-मेल पत्ता,पासवर्ड,नाव,मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी,तुमचा पॅन कार्ड नंबर टाकावा लागतो.
- एकदा तुम्ही वरील एकदा पुरावा टाकला की,तुम्हाला Accept and Continue वर क्लिक करावे लागेल.
आपला सिबिल स्कोअर चेक करण्यासाठी येथे क्लिक करा