Free CIBIL Score : 750 गुणांपेक्षा जास्त असलेल्या 79 % ग्राहकांना कर्ज दिले जाते.आपल्या Credit Score ची तपासणी एकापेक्षा जास्त कंपन्याद्वारे करता येते.ऑनलाइन सिबिल स्कोअर कसा तपासाचा हे आज आपण पहूया.
- आता तुम्हाला free score यावर क्लिक करायचे आहे.
- पुढे Go to Dashboard वर क्लिक करा.
शेवटी web page वर क्लिक करून तुमच्या CIBIL Score ची file open होईल. - File Download वर क्लिक करून आपण आपल्या सिबिल स्कोअरची फाईल मोबाईल किंवा कंप्युटर मध्ये save करुन घ्या.
तुम्हाला तुमचा एका वर्षापेक्षा लवकर चेक करायचा असल्यास,तुमच्याकडून या सेवेसाठी फी आकारली जाते.याशिवाय CRIF,Experian सारख्या अनेक कंपन्याच्या वेबसाइटवर तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोअर फ्रि मध्ये चेक करता येतो.
आपला Cibil score free मध्ये पाहण्यासाठी येथे पहा