Free Cibil check : तुमचा सिबिल स्कोअर 2 मिनिटात मोबाईलवर पहा!तोही पुर्णपणे फ्री..

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Free CIBIL check : च्या वेबसाइटनुसार,750 गुणांपेक्षा जास्त असलेल्या 79 % ग्राहकांना कर्ज दिले जाते.आपल्य ची तपासणी एकापेक्षा जास्त कंपन्याद्वारे करता येते.

Free Cibil check online

काही खाजगी Aap,website तुमचा देतात,तर काही कंपन्यांकडून पैसे आकारले जातात.ऑनलाइन कसा तपासाचा हे आज आपण पहूया.

फ्रि मध्ये स्कोर कसा तपासायचा?

आता आपण आपला याची प्रक्रिया जाणून घेऊया.

सर्वप्रथम तुम्हाला cibil.com ला भेट द्यावी लागेल.

सर्व प्रथम च्या Homepage वर तुम्ही Personal Tab वर क्लिक करा. आता Help वर क्लिक केल्यावर हा पर्याय निवडा.त्यानंतर Get Your बटणावर क्लिक करा.आता समोरचे वेब पेज दिसते.

How to check cibil score free

तिथे तुम्हाला वैयक्तिक माहितीसाठी विनंती केली जाते,ज्यात ई-मेल पत्ता, पासवर्ड,नाव,टेलिसेल नंबर आणि ईमेल आयडी इत्यादींचा समावेश असतो.नंतर तुमचा पॅन कार्ड नंबर टाकावा लागतो. एकदा तुम्ही वरील एकदा पुरावा टाकला की,तुम्हाला Accept and Continue वर क्लिक करावे लागेल.

आपला सिबिल स्कोअर चेक करण्यासाठी येथे क्लिक करा

हे पण पहा ~  State employees : खुशखबर... या सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार फरकासह अतिरिक्त वेतनवाढ ! शासन निर्णय निर्गमित दि.10/5/2023

Cibil score free check 

तुम्हाला सबस्क्रीप्शन प्लॅन निवडण्यास सांगितले जाईल. जर तुम्हाला सबस्क्रीप्शन घ्यायचे असेल तर आपण घेऊ शकता. यासाठी तुम्हाला काही रक्कम द्यावी लागेल. आता तुम्हाला हा प्लॅन आवश्यक नसेल तर आपण No thanks या पर्यावर क्लिक करू शकता.

शेवटी तुम्हाला continue या बटनावर क्लिक करावयाचे आहे. यानंतर you have successfully enrolled असा दिसेल. या ठिकाणी गो टू डॅशबोर्ड यावर क्लिक करायचे आहे. यानंतर तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर वेब पेजवर तुमच्या ची file open होईल.File Download वर क्लिक करून आपण आपल्या फाईल मोबाईल किंवा संगणका मध्ये save करु शकतो.

सिबिल स्कोअर फ्रि चेक

तुम्हाला तुमचा एका वर्षापेक्षा लवकर चेक करायचा असल्यास, तुमच्याकडून या सेवेसाठी शुल्क आकारले जाईल.

इतर काही कंपनी जसे CRIF,Experian सारख्या अनेक कायदेशीर कंपन्या आहेत ज्याद्वारे तुम्ही तुमचा सिबिल स्कोअर फ्रि मध्ये चेक करु शकता.

आपला score free मध्ये येथे चेक करा

Free Cibil check

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

6 thoughts on “Free Cibil check : तुमचा सिबिल स्कोअर 2 मिनिटात मोबाईलवर पहा!तोही पुर्णपणे फ्री..”

Leave a Comment