Garenteed Pension scheme : अंतर्गत,जर एखाद्या कर्मचाऱ्याने (Employees) दरमहा त्याच्या मूळ पगाराच्या 10 % रक्कम जमा केली,तर त्याला निवृत्तीनंतर त्याच्या पगाराच्या 33 टक्के पेन्शन मिळेल.10 % रक्कमही राज्य सरकार GPS मध्ये जमा करणार आहे.
Ops latest updates
जर कर्मचाऱ्याने त्याच्या पगाराच्या 14 % रक्कम जमा केली तर त्याला निवृत्तीनंतर शेवटच्या पगाराच्या 40 % पेन्शन मिळणे अपेक्षित आहे.
असा वाचवा 50 हजार रुपये आयकर