Gat vima : दि. 1 जानेवारी, 2023 ते दि. 31 डिसेंबर 2023 या कालावधीत गटविमा योजनेचे सदस्यत्व संपुष्टात येणाऱ्या रु.60 प्रमाणे अंशदान करणाऱ्या सदस्यांच्या बचत खात्यामध्ये जमा होणारी बचत निधीची व्याजासह एकूण देय होणारी रक्कम पुढील प्रमाणे आहे.
गट विमा योजना महाराष्ट्र


गट विमा नवीन शासन निर्णय येथे डाऊनलोड करा