PM Mudra yojana : तुम्ही ‘Google Pay’ वापरत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.आता तुम्ही गुगल पेद्वारे फक्त एका क्लिकवर 1 लाखांपर्यंतचे कर्ज मिळवू शकता. तुमचा सिव्हिल स्कोर (CIBIL Score) चांगला असल्यास तुम्ही गुगल पे अॅपद्वारे 2 मिनिटांत कर्ज मिळवू शकता.
Google Pay Loan online apply
Google Pay या App मुळे अनेक व्यवहार सुरळीच झाले आहेत. सुट्या पैशांच्या कटकटीतून तर कायमची सुटका झाली. रिक्षावाले, दुकानदार, भाजीवाल्यांना क्यूआर कोडद्वारे पैसे दिले जातात. यातून केवळ पैसाच नाही तर इतर कामेही केली जातात. नुकतेच गुगल पेनने दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाची सुविधा करुन दिली आहे. यासाठी गुगल पेनने डीएमआय फायनान्स लिमिटेडशी करार केला आहे. या करारानुसार दोन्ही कंपन्या डिजिटल वैयक्तिक कर्ज देतील.
कोणत्या ग्राहकांना मिळणार लाभ
सर्वच गुगल पे वापरकर्त्यांना या पर्सनल लोन सुविधेचा लाभ घेता येणार नाही. तुमची क्रेडिट हिस्ट्री चांगली असेल तरच तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ शकता. याशिवाय, तुमच्या उर्वरित कागदपत्रांनुसार तुम्हाला Google Pay द्वारे कर्जाची रक्कम ऑफर केली जाईल.
जर तुम्ही याचे प्री-अप्रूव्ह ग्राहक (Pre Approved Customer) असाल, तर तुम्हाला लवकरच लोनची प्रक्रिया केल्यानंतर त्वरित कर्ज (Instant Loan Offer) दिले जाईल.
Pre-Approved Personal loan
सर्वात अगोदर Google Pay मोबाइल ॲप ओपन करा.तुम्ही जर कर्ज घेण्यास पात्र असाल तर तुम्हाला प्रमोशनअंतर्गत Loan offer पर्याय दिसेल.येथे तुम्हाला personal loan पर्यायावर क्लिक करावे लागेल.पुढे DMI चा पर्याय दिसेल.या ऑफर अंतर्गत एखादी व्यक्ती कमीत कमी किती कर्ज घेऊ शकते आणि त्याला जास्तीत जास्त किती कर्ज घेता येईल.
यासोबतच इतर तपशीलही तुम्हाला पाहता येतील. यानंतर तुम्ही अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.कर्जासंबंधीची विनंती मंजूर होताच कर्जाची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होईल.
गुगल पे लोन घेण्यासाठी येथे क्लिक करा