Gov Employees DA : खुशखबर…कर्मचाऱ्यांच्या पगार वाढणार! पगारामध्ये होणार सुमारे 10800 रुपयांची वाढ

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gov Employees DA  : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोग अंतर्गत कोळसा कामगारांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. (7th pay commission latest news) आता त्यांचा महागाई भत्ता 42.3 टक्क्यांवर पोहोचला आहे.सदरील महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यापेक्षा जास्त आहे.कोळसा कामगारांचा महागाई भत्ता 1 मार्च 2023 पासून लागू झाला आहे. 

Government Employee’s news

भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकात जुलै महिन्यापासून सातत्याने वाढ होत आहे.ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरच्या आकडेवारीत कोणताही बदल झालेला नाही,ऑगस्टमध्ये हा आकडा 130.2 अंकांवर होता.सप्टेंबरमध्ये तो 131.3 अंकांवर होता.ऑक्टोबरमध्येही AICPI निर्देशांकाचा आकडा 132.5 होता..

Dearness allowance hike

AICPI मध्ये सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे 65 लक्ष कर्मचार्‍यांसाठी 7th pay commission news अंतर्गत DA hike (महागाई भत्ता) मार्ग मोकळा झाला आहे.आता डिसेंबर महिन्याचे AICPI -IW चे निर्देशांक 31 जानेवारी 2023 रोजी समोर आले आहेत.यानुसार आता महागाई भत्त्यात 4.23 टक्के वाढ होणे अपेक्षित आहे.परंतु महागाई भत्त्यात वाढ देताना दशांश स्थानी असलेली किंमत गृहीत धरली जात नाही.

हे पण पहा ~  State Employee News : धक्कादायक... 'या' कर्मचाऱ्यांना मिळतोय फक्त 250 रुपयाचा तंदुरुस्ती भत्ता! 1985 पासून भत्यात वाढच नाही?

सरकारी कर्मचारी,पगार महागाई भत्ता शैक्षणिक राजकीय क्षेत्रांशी संबंधित ताज्या माहितीसाठी आमचा व्हॉट्सअप गृप नक्की जॉईन करा

Join WhatsApp group

Government employee’s DA news

सध्या स्थितीला कर्मचाऱ्यांना 38 % दराने महागाई भत्ता मिळत असून जानेवारी महिन्यापासून 42 % दराने महागाई भत्ता हा मिळणार आहे. याबाबत ऑल इंडिया रेल्वेमेन फेडरेशनचे सरचिटणीस शिव गोपाल मिश्रा यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

महागाई भत्ता कॅल्क्युलेटर येथे पहा

DA hike Calculator

शिव गोपाल मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार महागाई भत्ता वाढीचा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाच्या खर्च विभागाकडून तयार केला जाणार आहे.

Dearness Allowance Arrears

सदरचा वाढीव महागाई भत्ता (Dearness Allowance Arrears) माहे जानेवारी 2023 पासून प्रत्यक्ष रोखीने फरकासह लागू करण्यात येईल.दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ लागू झाल्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांना देखील महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जातो.यामुळे महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना देखील लवकरच महागाई भत्ता वाढीचा लाभ हा मिळणार आहे.

👉 42% महागाई भत्ता पगारामध्ये होणारी वाढ येथे पहा 👈

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

3 thoughts on “Gov Employees DA : खुशखबर…कर्मचाऱ्यांच्या पगार वाढणार! पगारामध्ये होणार सुमारे 10800 रुपयांची वाढ”

Leave a Comment