Government employees : महागाई भत्ता वाढीचा पगारात 90 हजार रुपयांहून अधिक वाढ होण्याची शक्यता आहे.
कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ झाल्यानंतर एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार 30 हजार रुपये असेल तर त्याच्या पगारामध्ये सुमारे 10800 रुपयांची वाढ होऊ शकते.सचिव स्तरावर कर्मचाऱ्यांच्या वार्षिक वेतनात 90 हजार रुपये किंवा त्याहूनही अधिक वाढ होऊ शकते.