Gov employees : आता ‘या’ कर्मचाऱ्यांना नाही मिळणार पेन्शन व ग्रॅच्युइटी

Gov employees : पेन्शन आणि ग्रॅच्युइटी संदर्भात नवीन नियमानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यावर विभागीय चौकशी,न्यायालयीन चौकशी किंवा कारवाई प्रलंबित असल्यास त्याची माहीती संबंधित विभागाला देणे आवश्यक असणार आहे.

या प्रकरणांमध्ये कर्मचारी हा दोषी आढळून आल्यास अशा कर्मचाऱ्यांना पेन्शन आणि ग्रॅच्युइटी त्याला दिली जाणार नाही.

%d