GPF amount transfer : सरकारी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित;जमा होणार एवढे पैसे!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

GPF amount transfer : सरकारी कर्मचा-यांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम शासनाकडे सुपूर्द करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत.

GPF amount Intrest amounts

विद्यापीठे व सलग्न संस्थामधील अधिकारी / कर्मचारी यांच्या दिनांक ०१.०४.२०२२ ते दिनांक ३१.०३.२०२३ या कालावधीत जमा होणा-या रक्कमेवरील व्याज प्रदानासाठी सन २०२२-२३ च्या सुधारीत अंदाजपत्रकात रु.१५,२५,७८,०००/- इतकी तरतूद अर्थसंकल्पीत करण्यांत आली आहे.

भविष्य निर्वाह निधी व्याज होणार जमा

राज्यातील  विद्यापीठे व संलग्न संस्थामधील अधिकारी / कर्मचारी यांच्या सन २०२२-२३ च्या आर्थिक वर्षातील भविष्य निर्वाह निधीवरील व्याज प्रदानासाठी सुधारित अर्थसंकल्पीय तरतुद करण्यात आली आहे.

सदरील तरतुदीनुसार रु.११,२१,९५,०००/- (रुपये अकरा कोटी एकवीस लाख पंच्याण्णव हजार फक्त) इतकी रक्कम या शासन निर्णयाव्दारे महालेखापाल,मुंबई / नागपूर, महाराष्ट्र यांचेकडे पुस्तकी समायोजनाव्दारे (Book Adjustment) सुपूर्द करण्यात आला आहे.

हे पण पहा ~  EPF Pension : कर्मचारी व पेन्शन धारकांना मिळेल अधिक पेन्शन! फक्त 'या' तारखेपर्यंत अर्ज स्वीकारले जातील...

GPF जमा होणारे व्याज रक्कम व आजचा शासन निर्णय येथे पहा

शासन निर्णय

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

1 thought on “GPF amount transfer : सरकारी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित;जमा होणार एवढे पैसे!”

Leave a Comment