HRA New Updates : धक्कादायक….आता या कर्मचाऱ्यांना नाही मिळणार घरभाडे भत्ता!

HRA Update : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे.सातव्या वेतन आयोग अंतर्गत देण्यात येणाऱ्या घरभाडे भत्त्या संदर्भात ही महत्त्वाची अपडेट समोर आली आहे तर बघूया सविस्तर माहिती

If सरकारी कर्मचारी सरकारी घर इतर सरकारी कर्मचार्‍यांसोबत शेअर करत असेल so त्यांना घरभाडे भत्ता मिळणार नाही.जर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील आई-वडील,मुलगा किंवा मुलगी हे सरकारी कर्मचारी असेल आणि कर्मचारी यांच्या सरकारी घरात राहत असेल, तर मिळणार नाही.

केंद्र,राज्य,स्वायत्त सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि निम-सरकारी संस्थांचे कर्मचारी,तसेच महापालिका,पोर्ट ट्रस्ट,राष्ट्रयीकृत बँक,LIC आदी कर्मचाऱ्यांचा देखील समाविष्ट आहेत.

आधार पॅन लिंक नसल्यास 10 हजार दंड,पहा आपले आधार पॅन लिंक आहे का? 

आधार पॅन लिंक स्टेट्स

%d