HSC results : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च/ एप्रिल 2023 मध्ये घेण्यात आलेल्या एचएससी परीक्षेचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे.शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, यंदाचा राज्याचा एकूण निकाल 91.25 % इतका लागला आहे. विद्यार्थ्यांना महाराष्ट्र बोर्डाच्या mahahsscboard.in किंवा maharesult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचा रिझल्ट ऑनलाईन पाहता येणार आहे.
12th hsc result 2023,12th result 2023, 12th result 2023 maharashtra board, 12th hsc result 2023 date,12th result 2023 date,12th result, 12th ssc result 2023,12th hsc result,12th hsc result 2023 link,12th board exam 2023
बारावी निकाल 2023 ऑनलाईन पाहण्यासाठी येथे क्लिक करा