Income tax rule : बँक खात्यात एवढे पैसे ठेवा, नाहीतर भरावा लागेल इन्कम टॅक्स नवीन नियम लागू पहा काय आहे नियम

हा बदलेला नियम कसा लागू होणार?

मिळालेल्या माहितीनुसार हा नियम नव्या आर्थिक वर्षासाठी लागू असणार आहे. त्यामुळे तुम्ही जर आधीच टॅक्स भरला असेल तर तुम्ही जुन्या करप्रणालीनुसार भरला असेल तर तुम्हाला आता तरी या नव्या कर प्रणालीचा लाभ घेता येणार नाही.

नवी करप्रणाली आणली याचा अर्थ असा नाही की जुनी करप्रणाली बंद झाली. पण त्यांनी तुम्हाला बाय डिफॉल्ट घ्यावी लागेल असंही आपल्या भाषणात उल्लेख केला आहे. तुमचा पीपीएफ, पीएफ जर सुरू असेल तुमचं लोन चालू असेल त्यामध्ये इंटरेस्ट आहे, प्रीन्सिपल अमाउंट आहे इंश्युरन्स पॉलिसी देखील आहे. तुम्ही दोन्ही टॅक्स स्लॅबमागचं गणित मांडून पाहिलं पाहिजे.

नवा टॅक्स स्लॅब नेमका कसा आहे?

  • 3 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर नाही
  • 3 ते 6 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 5 टक्के कर
  • 6 ते 9 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 10 टक्के कर
  • 9 ते 12 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न 15 टक्के
  • 12 ते 15 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न 20 टक्के
  • 15 लाख किंवा त्यापेक्षा जास्त उत्पन्नावर 30 टक्के कर आकारला जाणार आहे.

नोकरदारांसाठी सँडर्ड डिडक्शन 50 हजार रुपयांपर्यंत मर्यादा आहे. तुम्ही जर नव्या करप्रणालीनुसार आयकर भरला असेल आणि तुमचा पगार साडेपंधरा लाख रुपयांपर्यंत आहे तर 52,500 रुपयांपर्यंत सँडर्ड डिडक्शनचा लाभ घेऊ शकता. साडे पंधरा लाखहून अधिक जर तुमचा पगार असेल तर मात्र पुन्हा तुम्हाला 50 हजार रुपये मिळेल.

%d