LIC new plan : जीवन लाभ योजनेचा परिपक्वता कालावधी वेगळ्या पद्धतीने निश्चित करण्यात आला आहे.या पॉलिसीमध्ये 16 वर्षांच्या मॅच्युरिटी कालावधीसाठी तुम्हाला 10 वर्षांचा प्रीमियम जमा करावा लागेल.21 वर्षे आणि 25 वर्षांच्या मॅच्युरिटी कालावधीसाठी तुम्हाला अनुक्रमे 15 वर्षे आणि 16 वर्षे प्रीमियम जमा करावा लागेल.
जीवन लाभ योजना लाभ घेण्यासाठी व अधिक माहिती येथे क्लिक करा