Bank holiday : मे महिन्यात अनेक भागांत बँका 11 दिवस बंद राहणार आहे. दरम्यानदरम्यान,मे महिन्यात बुद्ध पौर्णिमा आणि महाराणा प्रताप जयंतीसह अनेक सुट्या असल्याने देशातील अनेक भागांत बँका 11 दिवस बंद राहतील.परंतु मोबाइल बॅंकिंग, इंटरनेट बँकिंग,ATM सेवा मात्र सुट्यांतही सुरू राहणार आहे.
आपल्या सुट्टीच्या दिवशी येत आहे हे सण, पहा संपूर्ण सुट्टी यादी PDF