MCX cotton live : कापूस बाजार भावात मोठा बदल! पहा आजचे कापूस बाजार

MCX cotton live : नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील विविध बाजारपेठांमध्ये कापसाची आवक सुरू झाली असून या बाजारपेठेतील बाजार भाव MCX cotton live आपल्यासमोर आले असून सद्यस्थितीमध्ये कापसाला बाजार भाव मिळत आहे याची माहिती या लेखात पाहूया.

आजचे कापूस बाजार भाव – 30/1/2023

1) बाजार समिती: सेलू
आवक : – 2025 क्विंटल
किमान दर : 7200
कमाल दर : 8270
सर्वसाधारण दर : 8170

2) बाजार समिती : देऊळगाव राजा
आवक : 300 क्विंटल
किमान दर : 7500
कमाल दर : 8080
सर्वसाधारण दर: 7900

3) बाजार समिती: सावनेर
आवक : 460 क्विंटल
किमान दर : 8000
कमाल दर : 8100
सर्वसाधारण दर : 8050

4) बाजार समिती : मानवत
आवक : 3200 क्विंटल
किमान दर : 7500
कमाल दर : 8270
सर्वसाधारण दर: 8160

5) बाजार समिती: किनवट
आवक : क्विंटल
किमान दर : 7500
कमाल दर : 7650
सर्वसाधारण दर : 7600

6) बाजार समिती -चंद्रपूर राजुरा
किमान दर- 7700
कमाल – 8180 ,
सर्व साधारण- 8140

7) बाजार समिती – यवतमाळ राळेगाव
किमान दर- 7900
कमाल – 8190
सर्वसाधारण- 8100

दररोजचे ताजे कापूस बाजार भाव येथे व्हॉट्सअप गृप जॉईन करा

👇

👉 Cotton market rate 👈

आजचे कापूस बाजार भाव

“कापूस बाजार भाव आजचे” संबधी माहिती आवडली असेल तर नक्की लाइक करा व शेअर करा.

भविष्यात कापूस बाजार कसे असतील हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा

%d