MCX cotton live : पुन्हा एकदा कापूस बाजार वाढायला सुरुवात! पहा आजचे कापूस बाजार

MCX cotton live : नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील विविध बाजारपेठांमध्ये कापसाची आवक सुरू झाली असून या बाजारपेठेतील बाजार भाव MCX cotton live आपल्यासमोर आले असून सद्यस्थितीमध्ये कापसाला बाजार भाव मिळत आहे याची माहिती या लेखात पाहूया.

Cotton Market Price – 31/1/2023

  • किनवट (लोकल) आवक – 78 क्विंटल,7500- 7700 – 7600
  • अकोला (बोरगावमंजू) आवक – 101 क्विंटल,8200 – 8488- 8344
  • देउळगाव राजा (लोकल) आवक – 1500 क्विंटल, 7800- 8100- 8000
  • वरोरा-माढेली (लोकल) आवक – 700 क्विंटल,7480 – 8150 – 8000
  • वरोरा-खांबाडा ( लोकल) आवक – 800 क्विंटल, 8200 -8400 – 8300
  • सिंदी(सेलू) (लांब स्टेपल) आवक – 1800 क्विंटल,8260 -8315 – 8300

आजचे कापूस बाजार भाव

  “आजचे कापूस बाजार भाव” संबधी माहिती आवडली असेल तर नक्की लाइक करा व शेअर करा.

आपल्या जिल्ह्यातील ताजे कापूस बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

👉 Kapus Bajar Bhav 👈

%d