MCX cotton live : पांढऱ्या सोन्याला झळाळी मिळणार! पण,द’र वाढ नेमकी केव्हा? पहा काय म्हणताय तज्ञ

MCX cotton live : आंतरराष्ट्रीय बाजारातून गेल्या वर्षाप्रमाणे मोठी मागणी आली नाही परिणामी कापसाचे भा’व सुध्दा वाढले नाही.मागील वर्षाची तुलना यावर्षी केली तर कापसाला भाव 15 हजार मिळेण कठिण दिसत आहे.

MCX cotton market

कापूस वायदे बाजार सुरू होत असल्याने तसेच MCX cotton market मध्ये शेतकरी बांधवांना कापूस 12 ते 13 हजार रुपये प्रतिक्विंटल दरम्यान यंदाच्या हंगामातही विकला जाईल जी आशा केली होती,आता ही आशा मावळली आहे. परंतु कापूस 9 हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतच्या द’रात विक्री होण्याची शक्यता अर्थ तज्ञांनी व्यक्त केली आहे.

दररोजचे ताजे कापूस बाजार भाव येथे व्हॉट्सअप गृप जॉईन करा

👉 Cotton market rate 👈

%d