MCX Cotton Live : आस्ट्रेलिया मधून कापूस आयात! कधी वाढेल कापूस बाजार भाव?

MCX Cotton Live : आभ्यासकांच्या अंदाजानुसार नुसार कापसाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.मागील वर्षी मार्च-एप्रिलमध्ये कापसाच्या भावात वाढ झाली होती.यावर्षी सुध्दा मार्च-एप्रिलमध्ये कापसाच्या दरात वाढ होईल अशी शक्यता अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.

कापूस बाजार भाव 2023

कापसाच्या भावात प्रतिक्विंटल 11 हजार रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते,असे शेतकऱ्यांचे देखील म्हणणे आहे.ज्या शेतकऱ्यांकडे कापूस ठेवायला जागा नाही असे शेतकरी स्वस्त दरात कापूस विकत आहेत.

आजचे ताजे कापूस बाजार भाव येथे पहा

👉 कापूस बाजार भाव 👈

%d