Mera Ration App : फक्त आधार नंबर टाकून तपासा तुम्हाला किती रेशन मिळते? पहा संपूर्ण यादी

Download Mera Ration App : भारतातील लोकांना सर्वात कमी दरात रेशन उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने अनेक मोठी पावले उचलली आहेत.

सरकारने one nation one ration सारखी प्रणाली देखील सुरू केली आहे.त्यामुळे उदरनिर्वाहासाठी एका शहरातून दुसऱ्या शहरात जाणारे रेशन कार्ड धारक आता कुठूनही रेशन घेऊ शकतात.

मेरा रेशन ॲप येथे डाऊनलोड करा

👉 Download Mera Ration 👈

Ration Card new List

तुमच्या गावातील लोकांना किती राशन दिले जाते त्याचबरोबर राशन धान्य वाटप स यादी मोबाईलवर पाहण्यासाठी आपल्याला http://feast.mahafood.gov.in/FrmFindRcDetails.aspx या वेबसाईट वर जावे लागेल.

  • त्यानंतर तुम्हाला तिथे Capcha code दिसत असले तो तिथतिथे भरावा लागेल आणि सबमिट करा आणि नंतर
    Know your Ration Entitlement असे पेज ओपन होईल.
  • सर्वात अगोदर Allocation Type मधून रेगुलर आणि PMGKY या ऑपशन पैकी आपल्याला एकाला क्लीक करा.
    त्यानंतर महिना निवडा व वर्ष निवडा
    त्यानंतर आपला जिल्हा, तालुका निवडा
    सर्वात शेवटी आपण आपल्या गावचे नाव सिलेक्ट करा.
    गाव जर दिसत नसेल तर आपल्या गावातील ज्यांना धान्य वाटप दिले आहे त्या संस्था,बचत गटाचे नावावर क्लिक करा.
    अशा प्रकारे आपण तुमच्या गावातील धान्य वाटप यादी तुमच्या मोबाईल वर पाहू शकता

👉 नवीन रेशनकार्ड यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈

%d