शेतकरी बांधवांना आपल्या शेतजमिनीचे अनेक कागदपत्रे लागते असतात.बऱ्याच वेळा जमीनीच्या भुनकाशाचे नेहमी काम पडत असते तर मित्रांनो शेतीचा हा नकाशा ऑनलाईन पद्धतीने फक्त गट नंबर टाकून पाहता येतो,चला तर पाहूयात सविस्तर माहिती.
MP Land record 2023
आता पर्यंत तुम्ही किंवा फेरफार काढले असतील.पण आता जमिनीचे जवळपास सर्वच आता उपलब्ध झालेली आहे. त्यात आता जमिनीचा नकाशा म्हणजेच भू नक्षा सुद्धा काढता येतो.
महा भू नकाशा म्हणजेच जमीन नकाशा.जसे कि देशाला आणि राज्याला सीमा असते तसेच तुमच्या जमिनीला किंवा प्लॉट ला ही सीमा असते आणि ती सीमा हि “भु नकाशा महाराष्ट्र” मध्ये दिलेली असते.
Digital land record
भूमि अभिलेख नकाशा म्हणजेच भू नक्षा महाराष्ट्र मध्ये तुम्हाला तुमच्या जमिनीचा Khata No, Survey No (Plot No), Total Area, Land Owner आणि उत्तर दिशा कुठे आहे हे दर्शिवले असते. ह्या नकाशात तुमच्या आजू बाजूच्या प्लॉट चा नकाशा हि दर्शिविला असतो.
Download process
1. सर्वात आधी गुगल वर Bhunaksha अस टाईप करून शोधावे
२. सर्च केल्यानंतर गुगल वर ही वेबसाईट येईल त्यावर क्लिक करा.
३. या वेबसाईट वर आल्यानंतर विभाग, जिल्हा, तालुका आणि गाव निवडावे लागते.
या पेजवर search by plot number या नावाने एक रकाना दिलेला आहे.
इथे तुम्हाला तुमच्या सातबारा उताऱ्यावरील गट क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर मग तुमच्या जमिनीचा गट नकाशा ओपन होतो.
होम या पर्यायासमोरील आडव्या बाणावर क्लिक करून आणि मग वजाबाकीचं (-) बटण दाबून तुम्ही पूर्ण नकाशा पाहू शकता.
आता डावीकडे plot info या रकान्याखाली तुम्ही नमूद केलेल्या गट नकाशातील शेतजमीन कुणाच्या नावावर आहे, त्या शेतकऱ्याचं नाव आणि त्याच्या नावावर किती जमीन आहे, याची सविस्तर माहिती दिलेली असते.
एका गट क्रमांकात ज्या ज्या शेतकऱ्याची जमीन आहे, त्याची सविस्तर माहिती इथंही माहिती पाहून झाली की डाव्या बाजूला सगळ्यात शेवटी नावाचा पर्याय असतो.
यावर क्लिक केलं की, तुमच्या जमिनीचा Plot Report तुमच्यासमोर ओपन होतो. त्यावरच्या उजवीकडील खाली दिशा असलेल्या बाणावर क्लिक केलं तो तुम्ही डाऊनलोड करू शकता.
त्याखाली तुमच्या गटाला लागून असलेल्या शेतजमिनीचे गट क्रमांक दिलेले असतात. जसं की इथं 337 या गटाशेजारी 329, 338, 340,341,346,336 हे गट क्रमांक नमूद केलेले दिसतात.
भु- नकाशा डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
1 thought on “MP Land record : फक्त गट नंबर टाकून मोबाईल वर डाऊनलोड करा आपल्या जमिनीचा नकाशा”