New Gharkul Yadi 2023 : नवीन घरकुल यादी आली,पहा आपल्या गावाची यादी ऑनलाईन

New Gharkul Yadi : आपल्याला जर घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल आणि आपण जर प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजने करता अर्ज केला असेल तर यादी जाहीर झालेली आहे.

  • आपल्या समोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये आपल्याला दोन रकाने दिसतील त्यामध्येयानंतर तुम्हाला स्कीम सिलेक्ट करायची आहे.
  • आता तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना हे सिलेक्ट करावे लागेल.
  • आले राज्य निवड तसेच दुसऱ्या रकान्यात जिल्हा निवडा.
  • नंतर खाली तालुका आणि शेवटी गाव निवडा
  • सर्वात खाली captcha दिसेल त्यात वजाबाकी किंवा बेरीज असेल त्याचे अचूक उतार खाली रकान्यात टाईप करा.
  • सबमिट बटण क्लिक करायचे तुमच्या समोर गावातील लाभार्थी यादी ओपन होईल.
  • पुढील पेजवर तुम्हाला ज्यांना घरकुल यादी दिसेल ती यादी तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये PDF स्वरूपामध्ये डाऊनलोड करून सेव्ह करू शकता.

सर्व जिल्ह्याच्या घरकुल याद्या येथे पहा

👉 घरकुल यादी 2023 👈

%d