New Income Tax : नवीन कर उत्पन्न मर्यादा किती? पहा किती बसणार टॅक्स

Income tax free : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात टॅक्स स्लॅबबाबत घोषणा केली.सात लाखपर्यंत उत्पन्नासाठी कर नाही

Income tax New Slabs

नवीन करप्रणालीनुसार 7 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही. “New Income tax” स्लॅबची संख्या सहावरून पाचवर आणण्याची घोषणा करण्यात आली आहे.

आता 9 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर केवळ 45 हजार रुपयाचा तर 15 लाखाच्या वार्षिक उत्पन्नावर 1.5 लाख रुपयांचा आयकर भरावा लागणार आहे.

  • 0-3 करमुक्त
  • 3-6 लाख -5 % कर
  • 9 लाखासाठी 44 हजार कर
  • 15 लाखांच्या वर उत्पन्न असेल तर 

7 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त म्हणजे समजा 3 ते 6 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 5 % टॅक्स स्लॅब असेल तर 5 लाखांच्या करपात्र उत्पन्नावर 12 हजार 500 रुपये आयकर द्यावा लागेल.पण तुम्हाला 12 हजार 500 रुपये रिबीट मिळेल.तुम्ही विविध प्रकारच्या बचत योजना व सवलतींचा लाभ घेतला तर हा कर माफ होतो.

 आपल्याला यावर्षी किती टॅक्स बसतो येथे चेक करा

👉 Income tax calculator 👈

%d