New pay commission : सरकारी कर्मचाऱ्यांना यावर्षी आणखी मिळणार मोठे गिफ्ट! पगारात होणार 26 हजाराची वाढ

8 th pay commission : सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींमध्ये फिटमेंट फॅक्टर 2.57 पट ठेवण्यात आले होता. 1 मार्च 2016 रोजी असलेल्या मुळ पगाराला 2.57 गुणून वेतनात वाढ करण्यात आली होती.सर्वात कमी मुळ पगार 18000 रुपये करण्यात आला होता.

8 व्या वेतन आयोगामध्ये किती वाढेल पगार ? 

आता 8 व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 3.68 पट वाढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.तसेच कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 18 हजार रुपयांवरून 26 हजार रुपयांपर्यंत वाढू शकतो.

वेतन आयोग आणि पगारात झालेली वाढ

  • सातवा वेतन आयोग फिटमेंट फॅक्टर
  • फिटमेंट फॅक्टर: 2.57 पट
  • पगारवाढ: 14.29%
  • किमान वेतनश्रेणी: रु. 18,000
  • आठवा वेतन आयोग फिटमेंट फॅक्टर
  • फिटमेंट फॅक्टर : 3.68 पट
  • पगारवाढ : 21 %
  • किमान वेतनश्रेणी : रु 26000
%d