NPS Status : 1 एप्रिलनंतर बदलणार NPS चे नियम, पहा नवीन नियम; अन्यथा अडकतील पैसे.

NPS kyc documents

अशी अपलोड करा कागदपत्रे

  • CRA सिस्टमवर कागदपत्रे अपलोड करण्यासाठी लॉग इन करा. 
  • ई-साइन,ओटीपी प्रमाणीकरणावर आधारित लॉगिनसाठी रिक्वेस्ट पाठवू शकता. 
  • अ‍ॅड्रेस,बँक डिटेल्स,नॉमिनी डिटेल्स यासारखी माहिती रिक्वेस्ट दरम्यान ऑटो अपलोड केली जाईल. 
  • आता ग्राहकाला एकरकमी एन्युटी रक्कम आणि डिटेल सेलेक्ट करावे लागतील. 
  • आता तुमचे Bank account verified करावे लागेल. 
  • त्यानंतर ओळखपत्र आणि पत्ता,PRAN No आणि Bank Passbook इत्यादी KYC कागदपत्रे अपलोड करा. 
  • अपलोड करावयाचे कागदपत्रे आणि स्कॅन केलेला फोटो असणे आवश्यक आहे. 
  • ग्राहक आधारच्या मदतीने OTP प्रमाणीकरण आणि E-shing चा वापर करुन अशाप्रकारे प्रक्रिया पूर्ण करता येईल.

आपले NPS अकाउंट kyc स्टेट्स येथे चेक करा

NPS account status

%d