Old Land record : 1980 पासूचे जमिनीचे जुने कागदपत्रे येथे करा डाऊनलोड

Land record : महाराष्ट्र शासनाने सर्व जुने 7/12 आणि फेरफार पाहण्यासाठी Aaple Abhilekh हे ऑनलाईन पोर्टल वर उपलब्ध करून दिले आहे.याठिकाणी तुम्ही जमिनीचे 1880 सालापासूनचे जुने फेरफार उतारे सातबारा,खाते आपल्या मोबाईल वर ऑनलाईन हे जुने रेकॉर्डस् ऑनलाईन बघू शकता.

How to get old 7/12 Utara online

 • सर्व प्रथम कोणत्याही वेब ब्राउझर मध्ये Aaple Abhilekh असे टाईप करून सर्च करा.Aaple Abhilekhe पोर्टल ओपन होईल.
 • Aaple Abhilekh या पोर्टल वर तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती, घरचा पत्ता आणि लॉगिन ची माहिती देऊन Registration करून Login करून घ्यावे.
 • यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे.
  पुढे तालुका, गावाचं नाव आणि अभिलेख प्रकार निवडायचा आहे.यात तुम्हाला कोणता उतारा हवा आहे तो निवडायचा आहे.
 • आता मी फेरफार उतारा निवडला आहे.जर तुम्हाला सातबारा हवा असेल तर सातबारा,आठ-अ हवा असेल तर आठ-अ पर्याय निवडायचा आहे. असे जवळपास 58 अभिलेखांचे प्रकार यात उपलब्ध आहेत.
 • त्यानंतर गट क्रमांक टाकून शोध या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
 • त्यानंतर शोध निकाल या पेजवर तुम्ही टाकलेल्या गट क्रमांकाशी संबंधित फेरफाराची माहिती दिसते.
 • फेरफाराचं वर्षं आणि क्रमांक तिथं दिलेला असतो. तुम्ही त्यावर क्लिक करून संबंधित वर्षाचा फेरफार पाहू शकता.
 • उदाहरणार्थ समजा मला 1982 मधील फेरफार पाहायचा आहे म्हणून मी त्यासमोरील कार्टमध्ये ठेवा या पर्यायावर क्लिक केले आहे.
 • search या बटनावर क्लिक करा.Download Available Files या बटनावर क्लिक करा.
 • भरलेल्या माहिती नुसार तुमच्या स्क्रीन वर काही search results येतील त्यात तुम्हाला जुने 7/12 आणि फेरफार नंबर year wise दिसतील,त्यात तुम्हाला जे हवे त्याला Add to Cart करा.
 • शेवटी Cart मध्ये जाऊन ती file open करा आणि तुमचा जुना 7/12 किंवा जुने फेरफार उतारा बघा.तुम्ही या फाईलची print सुद्धा काढू शकता.

1980 पासूनचे जुने सातबारा व फेरफार येथे डाऊनलोड करा

Old land record

%d