Old pension : देशामध्ये आणि राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजनेचा गाजतो आहे.देशातील 5 राज्य सरकारांनी राज्यांमध्ये,राजस्थान,छत्तीसगड,झारखंड,पंजाब आणि हिमाचलमध्ये जुनी पेन्शन योजना लागू केली आहे.दरम्यान जुनी पेन्शन व सातवा वेतन आयोग मागणीसाठी कर्नाटक मध्ये देखील राज्य कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.
कर्नाटक ठरणार पहिले भाजप शासित राज्य!
राजस्थानसह पाच राज्यांना भेट देणार आहे,जिथे जुनी पेन्शन योजना लागू केला आहे.ही समिती प्रथम राजस्थानला भेट देणार असल्याचा दावा सूत्रांकडून केला जात आहे.कर्नाटक राज्य मुख्य सचिव उषा शर्मा,वित्त सचिव अखिल अरोरा आणि मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव कुलदीप रांका यांची येथे बैठक पार पडणार आहे.कर्नाटक सरकारने जुनी पेन्शन योजना लागू केली तर ते जूनी पेन्शन योजना लागू करणारे पहिले भाजपा शासित राज्य ठरणार आहे.
जुन्या पेन्शन साठी समिती स्थापन
सन 2006 नंतर नोकरीत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी कर्नाटक सरकारन Old pension लागू करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. सदरील समिती राजस्थानसह जिथे ओपीएस लागू करण्यात आला आहे अशा पाच राज्यांना भेट देणार आहे. समिती first राजस्थानला भेट देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सरकारी कर्मचारी,पगार महागाई भत्ता शैक्षणिक राजकीय क्षेत्रांशी संबंधित ताज्या माहितीसाठी आमचा व्हॉट्सअप गृप नक्की जॉईन करा
Old pension scheme news
राजस्थान सरकारने एप्रिल 2022 मध्ये Old pension scheme सुरू केली आहे.आतापर्यंत सुमारे 650 पेन्शनधारकांना त्याचा लाभ मिळू लागला आहे. तसेच 1 जानेवारी 2004 ते 31 मार्च 2022 या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या employees ना काढलेले पैसे जमा करण्याची व्यवस्था राजस्थान राज्य सरकार करत आहे.
हातात पैसे टिकत नाही करा हे उपाय
2 thoughts on “Old pension : खूशखबर.. अखेर सरकारने घेणार कर्मचाऱ्यांच्या हिताचा निर्णय! पहा सविस्तर”