Old pension : जुनी पेन्शन योजनेसाठी प्रहारचे व्हॅलेंटाईन डे दिवशी “I Love old pension” अंदोलन

old pension : “जुनी पेन्शन योजना” करिता प्रहार संघनेने एक नविन आंदोलन हाती घेतले आहे. जगात 14 फेब्रुवारी हा व्हेलेंटाईन डे म्हणुन सर्वत्र साजरा केला जातो.या दिवशी आपल्या आवडत्या व्यक्तीला गुलाब फुल देऊन प्रपोज करण्यात येते.

Old pension scheme new update

प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेतर्फे 2005 नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना,जुनी पेन्शन योजना “old pension scheme” लागू करावी, या मागणीसाठी 14 फेब्रुवारी अर्थात व्हॅलेंटाईन डे निमित्त आय लव ओपीएस हे आंदोलन करण्यात येणार आहे.

Juni pension yojana news

जुनी पेन्शन आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष संतोष राजगुरू सर,राज्य सचीव अमोल तोंडे सर,संजय हेरकर, जालना जिल्हा अध्यक्ष श्री.मुकुंद खरात सर, राज्यपदाधिकारी सारंग ताथोडे (राज्य उपाध्यक्ष), रमेश कट्टे (राज्य संघटक),मनोहर पाटील (राज संघटक), सुनिल पवार (राज्य संपर्क प्रमुख), तेजश्री गायकवाड (राज्य महिला संघटक) आदी पदाधिकारी यांनी केले आहे.

%d