OPS Strike leave : दि.28 मार्च 2023 रोजी राज्य शासनाने काढलेल्या निर्णयातील संप कालावधी हा ‘असाधारण रजा’ या ऐवजी’देय रजा’ करावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली होती.संबंधित शासन निर्णय निर्गमित झाला असून माहे मार्च चे वेतन निघणार आहे पण..
संप काळातील रजा व वेतन संदर्भात शासन निर्णय येथे डाऊनलोड करा