Pension News : धक्कादायक… ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांचे पेन्शन होणार बंद? पहा सविस्तर माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pension News : सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन संदर्भात अत्यंत महत्त्वाचे आणि धक्कादायक माहिती समोर आलेली असून याद्वारे सरकारी कर्मचाऱ्यांची पेन्शन काही काळासाठी किंवा कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला असून सदरील निर्णय आता राज्य सरकार सुद्धा लागू करण्याच्या तयारीत आहे तर बघूया सविस्तर माहिती काय आहे.

Pension Latest News

सेवानिवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. Retired government employees जर कोणत्याही गंभीर गुन्ह्यासाठी दोषी आढळला किंवा त्याने काही चुकीचे व्यवहार केले असल्याच सिद्ध झाले तर त्याला देण्यात येणारी पेन्शन व ग्रॅच्युइटी काही काळासाठी किंवा कायमस्वरूपी थांबवण्याचा निर्णय केद्र सरकारने घेतला आहे.

केंद्रीय गुप्तचर संस्थेशी संबंधित निवृत्त झालेल्या सरकारी कर्मचाऱ्याने विनापरवानगी कोणतेही साहित्य प्रकाशित केल्यास त्याची पेन्शन थांबवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलला आहे

हे पण पहा ~  State employees : सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात महत्त्वाचे तीन शासन निर्णय निर्गमित! शासन निर्णय दि.15/7/2023

संबंधित सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन थांबवण्याचा निर्णय गुन्ह्याची तीव्रता पाहून घेण्यात येईल. संबंधित निर्णय हा कामयस्वरुपी असू शकतो किंवा ठराविक कालावधीसाठी असू शकतो.

This article written by Godawari Ghuge from Maharashtra.She is owner of the swaragauri.com and She has 3 Year experience of blogging.

Leave a Comment