Personal loan interest rate 2023

State Bank of India : स्वस्त कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या बँकांच्या यादीत स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI) नाव अग्रस्थानी आहे.SBI बॅंकेत 9.60 ते 13.60 टक्के दरानं Personal loan उपलब्ध आहे स्टेट बँकेत 20 लाख रुपयांपर्यंतचं वैयक्तिक कर्ज देते.

Axis Bank personal loan

ॲक्सिस बँकेच्या वैयक्तिक कर्जाचा व्याजदर 10.25 ते 21 टक्क्यांपर्यंत आहे. कर्जाच्या रकमेच्या 1.5% ते 2℅ पर्यंत प्रक्रिया शुल्क म्हणून भरावे लागेल.कर्जाची पूर्व-भरपाई देखील वेळेपूर्वी केली जाऊ शकते.

कर्ज घेतल्यानंतर 1 ते 12 महिन्यांच्या आत पैसे परत केले,तर 5 टक्के दंड भरावा लागेल.13 ते 24 महिन्यांसाठी 4%, 25 ते 36 महिन्यांसाठी 3% आणि जर तुम्ही 37 महिन्यांनंतर कर्जाची मुदतपूर्व फेड केली तर कर्जाच्या रकमेच्या 2% दंड आणि GST भरावी लागते.

Bank of Maharashtra

बँक ऑफ महाराष्ट्र आपल्या ग्राहकांना 20 लाख रुपयांपर्यंत वैयक्तिक कर्ज देते. येथे वार्षिक व्याज दर 10 टक्क्यांपर्यंत आहे. तसेच,कमाल कर्जाचा कालावधी 84 महिन्यांपर्यंत असू शकतो.

Bank of india

बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना 10.25 टक्के व्याजदराने वैयक्तिक कर्ज देत आहे.ही बँक 20 लाखांपर्यंत वैयक्तिक कर्ज देते.कर्जाची कमाल मुदत 84 महिने आहे.

Indusin Bank

इंडसइंड बँक आपल्या ग्राहकांना 30,000 रुपयांपर्यंत ते 50 लाखांपर्यंत वैयक्तिक कर्ज देतआहे आहे. या बँकेत 10.25 टक्के ते 27 टक्के व्याजदर आहे.कर्जाचा कालावधी 1 वर्ष ते 6 वर्षांपर्यंत असू शकतो.

Punjab national bank

पंजाब नॅशनल बँक आपल्या ग्राहकांना 10 लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज देते. येथे व्याज दर 10.4 टक्के ते 16.95 टक्के आहे. कर्जाची कमाल मुदत 60 महिन्यांपर्यंत आहे.

IDFC first bank

IDFC फर्स्ट बँक आपल्या ग्राहकांना 10.49 टक्के व्याजदराने वैयक्तिक कर्ज देते. कर्जाची मुदत 6 महिने ते 5 वर्षांपर्यंत असते. या बँकेकडून जास्तीत जास्त 1 कोटीपर्यंतचे वैयक्तिक कर्ज मिळू शकते.

HDFC Bank personal loan

HDFC बँक आपल्या ग्राहकांना 10.5 टक्के ते 24 टक्के व्याजदराने वैयक्तिक कर्ज देते. कर्जाची कमाल मुदत 5 वर्षे आहे. या बँकेकडून वैयक्तिक कर्ज म्हणून कमाल 40 लाख रुपयांपर्यंतची रक्कम घेतली जाऊ शकते.

IDBI Bank loan

IDBI बँक आपल्या ग्राहकांना 60 महिन्यांच्या कालावधीसाठी 10.5 ते 15.5 टक्के व्याजदराने जास्तीत जास्त 50 लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज देते.

ICICI Bank personal loan

ICICI बँक आपल्या ग्राहकांना 6 वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी 10.75 ते 19 टक्के व्याजदराने 50 लाखांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज देते.

Bajaj Finserv

बजाज फिनसर्व Personal loan सुविधा देखील देते. येथे व्याज 11% पासून ते 16 % पर्यंत सुरू होते. कर्जाच्या 3% रक्कम प्रक्रिया शुल्क म्हणून भरावी लागेल. कर्ज घेतल्याच्या 1 महिन्यानंतर आंशिक प्रीपेमेंट करता येते. प्रीपेमेंटसाठी, तुम्हाला किमान 1 ईएमआयच्या रकमेपेक्षा जास्त पैसे द्यावे लागतील.

पर्सनल लोन घेण्यासाठी आपला सिबिल फ्री येथे पहा

Free Cibil check

%d