PF Claim : मॅच्युरिटीपूर्वीच PPF अकाउंट होल्डरचा मृत्यू झाला तर काय? पैसे कसे काढायचे?

PPF claim : पीपीएफ खात्यात जर 5 लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेवर,मृत्यू प्रमाणपत्रासह, न्यायालयाकडून उत्तराधिकार प्रमाणपत्र इत्यादी कायदेशीर पुरावे आवश्यक शकतात.

जर PPF खातेधारकाचा मॅच्युरिटीपूर्वी मृत्यू झाला, जर विमा रक्कम 5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल,तर नॉमिनीला फक्त डेथ क्लेम फॉर्म भरावा लागेल आणि मृत्यू प्रमाणपत्र दाखवावे लागेल. नॉमिनी खात्यात जमा केलेल्या पैशावर दावा करून ते काढू शकतो. मृत्यूच्या दाव्याच्या बाबतीत 15 वर्षे प्रतीक्षा करण्याची गरज नाही.

आपला पीएफ खात्याचा वारस ऑनलाईन येथे पहा व नसल्यास नोंद करा

पीपीएफ वारस नोंद

%d