PM Kisan yadi : पीएम किसान 14 हप्ता झाला जमा! लगेच पहा आपले नाव

PM Kisan yadi : पीएम किसान 14 वा हप्ताचे पैसे आज मा.नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पाठवण्यात आले असून आपण आपले नाव यादीत खालील स्टेप्स फॉलो करुन पाहू शकता. 

PM kisan Beneficiari list

  • सर्वप्रथम खाली दिलेल्या pm kisan च्या वेबसाईटवर जा.
  • एक डॅशबोर्ड ओपन होईल त्यानंतर तेथे तुमचे राज्य निवड
  • तुमचा जिल्हा व तालुका निवडा शेवटी गाव निवडा
  • ‘Get Report’ पर्यायावर वर क्लिक करा.
  • आता तुमच्या समोर यादी येईल.
  • आपण यादीत आपले नाव बघू शकता,या यादीत जर तुमचे नाव असेल तर तुम्हाला 2 हजार रुपये मिळतील. 
  • यादीत जर नाव नसेल तर तुम्हाला पुढील हप्त्याचे 2 हजार रुपये मिळणार नाहीत.

पीएम किसान योजना यादी येथे डाऊनलोड करा

पीएम किसान लाभार्थी

%d