Public holiday 2023

Public Holidays 2023 : सहकारी किंवा खाजगी नोकरदार व्यक्ती म्हटले की कामासोबतच व्यक्तीगत आयुष्यासाठी सुट्ट्या तेवढ्याच महत्त्वाच्या असतात.त्यामुळे नोकरदार वर्ग नवीन वर्षासोबतच त्या वर्षातील सार्वजनिक सुट्ट्यांचीही तेवढ्याच आतुरतेने वाट पाहत असतो.2023 मध्ये एकूण 25 सार्वजनिक सुट्ट्या,8 वेळा शनिवार किंवा रविवार असणार आहे.

सार्वजनिक सुट्ट्या 2023 यादी येथे क्लिक करुन पहा

Public Holiday

%d