Public Holiday : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत तातडीच्या आणि महत्त्वाची बातमी समोर आलेली असून सरकारने दिलेल्या सुट्ट्यांमध्ये तात्काळ बदल करण्यात आलेला असून सरकारी कर्मचाऱ्यांचे सुट्टी कमी करण्यात आलेली आहे त्या संदर्भात शासन निर्णय आजच निर्गमित झाला असून बघूया सविस्तर माहिती
Public holidays of 2023
भारत सरकारच्या गृह मंत्रालयाची अधिसूचने नुसार दिनांक 8 मे 1968 अन्वये महाराष्ट्र शासनाकडे सोपविण्यात आले आहेत.त्यानुसार महाराष्ट्र शासनाने अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र राज्यात सन 2023 सालासठी सार्वजनिक सुट्ट्या म्हणून जाहीर केल्या होत्या पण त्यात थोडा बदल करण्यात आला आहे.
Public Holiday Maharashtra 2023
या वर्षी बकरी ईद ची सार्वजनिक सुट्टी बुधवार, दि.28/6/2023 रोजी दर्शविण्यात आली होती.सदर सण गुरुवार, रोजी येत असल्याने दि.29/06/2023 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांचे वयाच्या 50/55 व्या वर्षी होणार सेवा पुनर्विलोकन! शासन निर्णय येथ पहा
विशेष म्हणजे या दिवशी महाराष्ट्रामध्ये आषाढी एकादशीची सुट्टी असल्या कारणाने सरकारी कर्मचाऱ्यांना एक प्रकारे हिरमोड झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. एकाच दिवशी दोन सुट्ट्या आल्यामुळे एक सरकारी कर्मचाऱ्यांचे एक सुट्टी कमी झाल्याची भावना कर्मचाऱ्यांमध्ये व्यक्त करण्यात येत आहे.
सरकारी कर्मचारी महागाई भत्ता, वेतन आयोग, शासन निर्णय, सरकारी योजना संदर्भात महत्त्वाचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सऍप गृप जॉईन करा