Ration Card list : रेशन कार्ड यादीत नाव असणाऱ्याला रेशन मिळणार पहा लाखो रेशन कार्ड होणार बंद

अशा पद्धतीने पहा रेशन कार्ड यादी मध्ये तुमचं नाव.

1) मित्रांना सर्वात प्रथम वरती किंवा खाली जी लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अधिकृत संकेतस्थळ वर जायचं आहे.

2) आता तुम्ही मुख्य वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला कॅपच्या कोड टाकून व्हेरिफाय करायचा आहे.

3) त्यानंतर आपल्यासमोर एक पेज ओपन होणार आहे इथे अगोदर तुमचे राज्य तुम्हाला निवडायचे आहे त्यानंतर आपला जिल्हा कोणता आहे तो निवडून आपला सिलेक्ट स्कीम हा पर्याय आपल्याला निवडायचा आहे.

4) आणि त्यानंतर आपल्यासमोर पहिले नाव जे दिसणार आहे ते म्हणजे आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कार्यालय ते निवडून तुमचे तालुक्याचे तहसील कार्यालय तुम्हाला निवडायचे आहे.

5) आता आपल्याला आपल्या सर्व तालुक्यातील गावाचे नाव आणि रेशन दुकानाची एक यादी दिसणार आहे यामध्ये आपल्या गावाचे नाव आपल्याला निवडायचा आहे.

6) आता आपल्यासमोर आपल्या गावाची संपूर्ण एक लिस्ट ओपन होणार आहे या लिस्टमध्ये तुम्ही तुमचं नाव चेक करू शकतात तसेच ही लिस्ट डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला उजव्या साईडला कोपऱ्यामध्ये सेव या ऑप्शनवर क्लिक करून मोबाईल मध्ये ही यादी तुम्ही डाऊनलोड करू शकता.

आपल्या गावाची APL / BPL रेशनकार्ड यादी येथे पहा

रेशन कार्ड यादी

%d