Salary Account Benefits : भारतात तसेच महाराष्ट्रातील विविध बॅंकेत पगार खात्यासाठी विविध विविध स्वरूपात सुविधा देण्यात येतात.
विविध बँकेतील पगार खात्याचे फायदे (Salary Account Benefits)
अँक्सिस बँकेत पगार खाते
1) एखादा कर्मचारी अपघाती मरण पावला तर त्याच्या
कुटुंबीयांना 20 लाख रुपये दिले जातात
2)एखाद्या कर्मचाऱ्याचा नैसर्गिक किंवा आजाराने मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला 5 लाख रुपये मदत दिली जाते.
3)रुपये 2 लाख ते 15 लाख पर्यंतचा आरोग्यविमा फक्त 1,999 रुपये भरून दिला जातो.त्या विम्यामध्ये दोन मुले व पती पत्नी यांचा समावेश होतो.
4)शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आणि कुटुंबासाठी 20 हजारापर्यंत मोफत मेडिक्लेम
बँक ऑफ महाराष्ट्र पगार खाते
1) अपघाती निधन झाल्यास 40 लाख
2) कायम अपंगत्व आल्यास 40 लाख
3) कमी प्रमाणात अपंगत्व आल्यास 20 लाख
4) अपघाती उपचारासाठी 1 लाख मदत
5) हवाई अपघात झाल्यास कुटूंबास 1 कोटी रुपये मदत
6) नैसर्गिक मृत्यू मदत मिळत नाही
7) मेडिक्लेमची कोणतीही मदत नाही
8) RUPEY PLATINUM ATM CARD विमा 2 लाख वेगळा मिळतो.
बँक ऑफ बडोदा पगार खाते
1) अपघाती निधन झाल्यास 40 लाख मदत.
2) पूर्णता अपंगत्व आल्यास काही मदत नाही.
3) नैसर्गिक मृत्यू झाल्यास कोणतीही मदत नाही.
4) आरोग्य विमा कोणतीही मदत नाही.
5) विमान अपघात कोणतीही मदत नाही.
D) बँक ऑफ इंडिया पगार खाते
1) अपघात विमा 30 लाख
2) पूर्ण अपंगत्व 30 लाख
3) कमी अपंगत्व 15 लाख
4) मेडिक्लेम कोणतीही मदत नाही
5) नैसर्गिक मृत्यू. कोणतीही मदत नाही
6) विमान अपघात कोणतीही मदत नाही
बँक ऑफ इंडिया पगार खाते
1) अपघात विमा 30 लाख रुपये
2) पूर्ण अपंगत्व 30 लाख रुपये
3) कमी अपंगत्व. 15 लाख
4) आरोग्य विम्याची कोणतीही मदत नाही.
(5) नैसर्गिक मृत्यू झाल्यास कोणतीही मदत नाही.
6) विमान अपघात कोणतीही मदत नाही.
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये पगार खाते
1) अपघाती निधन 20 लाख रुपये
2) ATM विमा 5 लाख रुपये
3) हवाई अपघात 30 लाख रुपये
4) नैसर्गिक मृत्यू झाल्यास कोणतीही मदत नाही.
5) आरोग्य विमा कोणतेही मदत नाही
6) ओअर ड्रॉप कर्ज सेवा उपलब्ध ( दोन महिन्याच्या पगारा एवढी OD अत्पल्य व्याज दरात उपलब्ध )
पगार खात्याचे विविध पॅकेज (SGSP Account Types)
SGSP खात्याचे 4 प्रकार आहेत.या प्रत्येक प्रकारांमधील फरक खातेधारकाच्या पदनाम आणि निव्वळ मासिक उत्पन्नावर आधारित आहे. खालीलप्रमाणे वर्गीकरण केले जाते.
- SGSP प्लॅटिनम :- खात्याचा हा प्रकार अशा कर्मचाऱ्यांना ऑफर केला जातो ज्यांचे एकूण मासिक उत्पन्न रु. 1 लाख किंवा त्याहून अधिक आहे.
- SGSP डायमंड :- खात्याचा हा प्रकार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ऑफर केला जातो ज्यांचे मासिक उत्पन्न रु.50,001 ते रु.1 लाख दरम्यान असते.
- SGSP Gold :- खात्याचा हा प्रकार 20,001 ते रु. 50,000 दरम्यान सकल मासिक उत्पन्न असलेल्या कर्मचाऱ्यांना दिला जातो.
- SGSP सिल्व्हर :- खात्याचा हा प्रकार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ऑफर केला जातो ज्यांचे एकूण मासिक उत्पन्न रु.5,000 ते रु.20,000 दरम्यान आहे.
हे पण पहा – आपला cibil score याठिकाणी चेक करा तोही फ्री
कॉर्पोरेट सॅलरी पॅकेज (CSP Account Types)
CSP Account Types प्रकारातल्या खात्याची पात्रता निव्वळ मासिक वेतनानुसार आहे.
- प्लॅटिनम: वरील 1,00,000/-
- डायमंड: 50000/- च्या वर आणि 100000/- पर्यंत
- गोल्ड: 25,000/- च्या वर आणि 50,000/- पर्यंत
- सिल्व्हर: 10,000/- दरम्यान आणि 25,000/- पर्यंत
- हे डेबिट कार्ड,विमा कव्हरेजचे प्रमाण,लॉयल्टी प्रोग्राम फायदे इत्यादीसाठी तुमची पात्रता निश्चित करेल.
सोलर मोबाईल चार्जर आले किंमत फक्त 299 पहा सविस्तर